मालिका संपताच ट्रिपवर पोहोचली उर्मिला !

अभिनेत्री उर्मिला कोठारे विदेश दौऱ्यावर आहे.

तुझेच मी गीत गात आहे मालिकेत ती काम करत होती.

मालिकेनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला.

मालिकेत उर्मिलानं वैदेही ही भूमिका साकारली होती.

मालिका संपल्यानंतर उर्मिला ट्रिपवर गेली आहे.

युरोप ट्रिपचे फोटो उर्मिलानं शेअर केलेत.

उर्मिला या ट्रिपवर एकटीच गेली आहे.