फळांचा राजा आंबा, मग  भाज्यांचा राजा कोण? 

फळांचा राजा कोण असं विचारलं तर पटकन तुमच्या तोंडून उत्तर येईल आंबा.

पण फळांप्रमाणे  भाज्यांचा राजा कोण?  याचा तुम्ही कधी विचार केला?

फळांच्या राजाप्रमाणे भाज्यांचाही राजा असतो  हे अनेकांना माहितीच नाही.

बाजारात बर्‍याच भाज्या दिसतील. यातील भाज्यांचा राजा कोण तुम्ही सांगू शकता?

भाज्यांचा राजा तो, जो प्रत्येक घरात आहे, सर्व वापरतात तरी अनेकांना सांगता येणार नाही.

भाज्यांचा राजा दुसरा तिसरा कुणी नाही तर तो आहे बटाटा. 

बटाट्याची भाजी केली जाते, कित्येक भाजीतही बटाटा टाकला जातो. 

बटाट्यापासून फक्त भाजीच नाही तर इतर अनेक पदार्थही बनवले जातात.

ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही 'हे' फळ