अभिनेत्री रेश्मा शिंदे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करतेय.

मालिकेत तिनं साकारलेली जानकी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

मालिकेतील जानकीचा लुकही प्रेक्षकांना आवडलाय.

जानकी टिपिकल साडी लुकमध्ये असली तरी तिच्या साड्या लक्षवेधी ठरल्यात.

प्युअर कॉटनच्या साड्या जानकी नेसताना दिसतेय.

चापून चोपून नेसलेली साडी आणि डोक्यावर पदर घेऊन जानकी प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. 

जानकीच्या साड्यांप्रमाणे तिचे दागिनेही प्रेक्षकांना आवडलेत.

जानकी एक गोल्डन व्हाइट मोत्यांचा हार गळ्यात घातले.

जानकीचा सिंपल पण एलेगेंट लुक व्हायरल झाला आहे.