बैल  आणि  वळूमध्ये  फरक काय?

वळू आणि बैल दोघंही गायीच्याच पोटातून  जन्माला येणारे ही नर वासरं

दोन्ही गायचीची नर वासरं पण एकाला वळू म्हटलं जातं तर एकाला बैल म्हणतात.

वळू आणि बैल यांच्यात असा काय फरक असतो, की ती एक नाहीत तर वेगवेगळी आहेत?

माणूस आपल्या सुविधेनुसार प्राण्यांचा वापर करतो. बैल, वळूही याचाच परिणाम आहे.

गायीची नर वासरंं तशी माणसांच्या कामाची नसतात. मोठे झाल्यावर आक्रमक, त्रासदायक होतात.

त्यामुळे कमी वयातच गायीच्या नर वासरांना नपुंसक केलं जातं, ही प्रक्रिया आता मशीननंही केली जाते. 

ज्या नर वासरांना नुपंसक करतात ते बैल. त्यांची आक्रमकता कमी होते. शेती कामात त्यांचा उपयोग होतो.

ज्यांना नपुंसक केलं जात नाही ते वळू. त्यांची प्रजननक्षमता चांगली असते. ते खूप आक्रमक, ताकदवान असतात.

कोब्रा साप एका वर्षात किती पिल्लं देतो?