साप बिळातून सर्वाधिक कधी बाहेर पडतात?

साप कोणत्याही ऋतूत आढळून येत असतात. विषारी आणि खतरनाक प्राण्यांपैकी साप असून भल्याभल्यांना घाम फोडतो.

मात्र उन्हाळा आणि पावसाळा या दोन्हीपैकी कोणत्या ऋतूत साप सर्वाधिक बाहेर पडतात? तुम्हाला याविषयी माहितीय का?

साप कधी बिळातून बाहेर पडतील सांगता येत नाही. 

मात्र सर्वाधिक प्रमाण कोणत्या ऋतूत असतं? याविषयी अधिक जाणून घेऊया.

साप हे कोल्ड ब्लडेड असतात. म्हणजेच त्यांचं रक्त थंड असतं. 

 साप स्वतः आपल्या शरीराचं तापमान कंट्रोल करु शकत नाही.

गरमीमध्ये सापांकडे एनर्जी असते त्यामुळे ते उन्हाळ्यात बाहेर पडतात.

पावसाळ्यामध्ये ते सर्वाधिक प्रमाणात बाहेर पडतात. कारण पावसाचं पाणी त्यांच्या बिळांमध्ये जातं.

पावसाळ्यात सापांना नाइलाजाने बाहेर पडावं लागतं. यावेळी साप मादा गर्भवतीही असतात.