असं फळ जे विमानात घेऊन जाण्यास आहे सक्त मनाई 

आजकाल विमान प्रवास हा अतिशय सोपा झाला आहे.

अनेकदा विमान प्रवास करताना प्रवाशांना काही नियमांचे पालन करावे लागते.  

काही नियमांकडे प्रवासी दुर्लक्ष करतात ज्याचा भुर्दंड त्यांना भरावा लागतो.

असं एक फळ आहे जे विमानात घेऊन जाण्यास सक्त मनाई केली जाते.

एअरलाईन्स नियमावलीनुसार हे फळ ज्वलनशील मानले जाते.

हे फळ जगातील एकमेव असं फळ आहे जे केवळ विमानातच नाही तर रेल्वे प्रवासा दरम्यान घेऊन जाण्यास सुद्धा सक्त मनाई केली जाते.

घे फळ म्हणजे सुकलेला नारळ.

सुकलेल्या नारळाला तुम्ही विमान किंवा रेल्वे प्रवासादरम्यान सोबत घेऊन जाऊ शकत नाही.

लवकर सडणे आणि बुरशी लागणे या कारणामुळे रेल्वे प्रवासादरम्यान नारळ घेऊन जाण्यास सक्त मनाई केली जाते.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा