रिंकू राजगुरूचा काळ्या साडीत खास लूक

मराठी अभिनेत्रींपैकी सतत चर्चेत असणारं नाव म्हणजे रिंकू राजगुरू. 

रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. 

रिंकूनं नुकतंच काळ्या साडीच फोटोशूट केलंय.

रिंकू राजगुरूचा काळ्या साडीतील मनमोहक लूक लोकांचं लक्ष वेधतोय.

काळी साडी, ऑक्साइड ज्वेलरी रिंकूचा लूक अजून खुलवत आहे.

काळ्या साडीतील रिंकूचा खास लूक चाहत्यांना भुरळ घालतोय. 

साडीतील रिंकूच्या पोजदेखील आकर्षक असून तिची स्टाइलही हटके आहे. 

रिंकू राजगुरू इन्स्टाग्रामवर सतत फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

सध्या तिच्या व्हायरल होत असलेल्या साडीतील फोटोंवर चाहते भरपूर कमेंट आणि लाईक्स वर्षाव करत आहेत.