उपाशीपोटी चहा पित असाल, तर आधी हे लक्षात घ्या...

चहाशिवाय अनेकजणांचा दिवसच सुरू होत नाही.

तुम्हीसुद्धा यापैकीच एक असाल तर आजच ही सवय सोडा.

उपाशीपोटी चहा पिणं आरोग्यासाठी ठरू शकतं घातक.

देहरादूनमधील आयुर्वेदिक डॉ. पंकज पैन्यूली सांगतात की,

उपाशीपोटी चहा प्यायल्यानं अ‍ॅसीडीटी होऊ शकते.

ब्लड प्रेशर वाढू शकतं.

आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

या सवयीमुळे आपलं मेटाबॉलिज्म कमकुवत होऊ शकतं

शिवाय डोकेदुखी वाढू शकते.

सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.