तितिक्षा तावडे बर्थ डे बॅश!

सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम अभिनेत्री तितिक्षा तावडे.

नुकताच तितिक्षाचा बर्थडे पार पडला.

लग्नानंतरचा हा तितिक्षाचा पहिला बर्थ डे होता.

तिचा नवरा अभिनेता सिद्धार्थ बोडके यानं बायकोचा बर्थ जे जोरदार साजरा केला. 

तितिक्षानं फॅमिलीबरोबर बर्थडे साजरा केला.

बर्थ डे पार्टीमध्ये तितिक्षा नवऱ्याबरोबर रोमँटिक होताना दिसली.

तितिक्षा आणि सिद्धार्थच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

लग्नानंतरचा पहिला बर्थ डे सेलिब्रेट करताना तितिक्षा देखील खूप खुश होती.