टेलिफोन बुथमध्ये अभिनेत्रीचं फोटोशूट!

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेनं  नुकतंच एक भन्नाट फोटोशूट केलं आहे.

भाग्यश्रीच्या फोटोंना चाहत्यांनी पसंती मिळाली आहे.

भाग्यश्री नुकतीच मुंज्या या हॉरर सिनेमात दिसली.

हिंदी सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर भाग्यश्रीला पाहून चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला.

 मुंज्यामधील भुमिकेसाठी भाग्यश्रीचं कौतुक होत आहे.

भाग्यश्रीनं थेट फोनबुथमध्ये जाऊन फोटोशूट केलं आहे.

 "फोनबुथ म्हणजे फोटोशूट" असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केलेत.

भाग्यश्रीच्या हेअर स्टाइलची चर्चा रंगली आहे.