India Gateचं पूर्ण नाव माहितीये?

दिल्लीतील India Gate आहे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ.

भारताच्या गौरवशाली इतिहासाचं आहे हे प्रतीक.

...पण तुम्हाला India Gateचं पूर्ण नाव माहितीये का?

आज आपण ते जाणून घेऊया.

India Gateचं पूर्ण नाव आहे 'अखिल भारतीय युद्ध स्मारक'.

1921 साली सुरू झालेलं या वास्तूचं काम 1931 साली पूर्ण झालं.

India Gate ची उंची जवळपास 42 मीटर आहे.

यावर वरच्या बाजूला 'INDIA' आणि खाली शहिदांची नावं लिहिलेली आहेत.