रितेशपेक्षा मोठी आहे जेनिलिया? दोघांमध्ये वयाचं किती अंतर?

इंडस्ट्रीतील आयडियल कपल रितेश आणि जेनिलिया देशमुख.

दोघांनी 2012 साली लग्न केलं.

नुकतीच दोघांनी लग्नाची 12 वर्ष सेलिब्रेट केली.

दोघेही एकमेकांचा प्रचंड आदर करतात.

'मुझे तेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

रितेश आणि जेनिलिया यांच्या वयात 9 वर्षांचं अंतर आहे.

गुगलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, रितेशचा जन्म 17 डिसेंबर  1978 रोजी झाली आहे.

तर जेनिलियाचा जन्म 5 ऑगस्ट 1987 रोजी झाला आहे.

आजच्या तारखेला रितेशचं वय हे 45 वर्ष आहे तर जेनिलिया 36 वर्षांची आहे.