बोल्डनेसमध्ये आईला टक्कर देतेय पलक तिवारी!

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलकही नेहमी चर्चेत असते.

पलक तिवारी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

 तिचा प्रत्येक फोटो चाहत्यांचं लक्ष वेधतात.

पलक तिवारीने सलमानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती.

पलक आपल्या आईप्रमाणेच हॉट आणि बोल्ड दिसते.

पलकनं नुकतंच एका फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केलं आहे.

या फोटोत पलकच्या किलर अदा पाहायला मिळतायत.

पलकच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

 पलकच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे.