ही आहे जगातील
सर्वात सुंदर महिला
आपण सुंदर दिसावं असं कित्येक महिलांना वाटतं, पण जगात सर्वात सुंदर महिला कोण माहिती आहे?
सुंदर म्हणजे परफेक्ट चेहरा. ज्यात नाक, कान, डोळे, ओठ आणि चेहऱ्याचा
विशिष्ट आकार.
ब्रिटिश कॉस्मेटिक सर्जन
डॉ. जुलियन डी सिल्वा यांनी 2016 साली याबाबत अभ्यास केला होता.
त्यांनी 1.618 ग्रीक गोल्डन रेशियो ऑफ ब्युटीचा वापर केला. यात परफेक्ट फेसबाबत सांगण्यात येतं.
डिजीटल फेशिअल मॅपिंग टेक्निकचा वापर करू
या महिलेच्या चेहऱ्याचा अभ्यास केला गेला.
डिजीटल फेशिअल मॅपिंग टेक्निकनुसार हिचा चेहरा 91.85 टक्के योग्य असल्याचं सांगण्यात आलं आहे.
जगातील ही सर्वात सुंदर महिलाआहे एम्बर हर्ड. जी अमेरिकन अभिनेत्री आहे.
डॉ. जुलियन यांनी सांगितलं, एम्बरचा चेहरा ग्रीक रेशिओ ऑफ ब्युटीच्या 91.85 टक्के जवळ आहे.
एअर हॉस्टेस
किती तास काम करतात?
इथं क्लिक करा