बटाट्याची साल फेकत असाल, तर करताय मोठी चूक!

आपण बटाटा कापून त्याची साल फेकून देतो.

मात्र ही साल अत्यंत फायदेशीर असते.

यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.

ज्यामुळे त्वचेवरील काळसरपणा दूर होतो.

ब्लॅक हेड्सदेखील निघून जातात.

बटाट्याच्या सालीत आयर्न असतं भरपूर.

ज्यामुळे शरिरातली आयर्नची कमतरता निघते भरून.

बटाट्याच्या सालीमुळे सूजही ओसरते.

सूचना: इथं दिलेली माहिती सामान्य आहे. त्यामुळे आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.