जगातील सर्वात महागडा मासा कोणता?

जगातील सर्वात महागडा मासा हा अटलांटिक ब्लूफिन टूना आहे.

या माश्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असते.

अटलांटिक ब्लूफिन टूना माशाचे वय हे 40 वर्षांहून अधिक असते.

या माशाचे वजन 200 किलो पेक्षा जास्त असते.

काही दिवसांपूर्वीच जपानमध्ये अटलांटिक ब्लूफिन टूना मासा हा 2 लाख  70 हजार अमेरिकन डॉलरला विकला गेला होता.

भारतीय रुपयांमध्ये या माशाची किंमत ही जवळपास 2  कोटी 20 लाख रुपये इतकी आहे.

काही देशांमध्ये या माशांना पकडण्यास बंदी आहे.

ब्लूफिन टूना हा मासा प्रशांत महासागर आणि उत्तरी ध्रुवीय समुद्रात आढळतो.

महासागरात या माशांची संख्या अतिशय कमी उरली आहे.

ब्लूफिन टूना हा मासा वेगाने पोहोण्यासाठी प्रसिद्ध आहे.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा