अनंत-राधिकाच्या शुभाशिर्वाद सोहळ्यासाठी पुन्हा एकत्र आलं B टाऊन

अनंत-राधिका यांचं लग्न 12 जुलै रोजी पार पडलं.

13 जुलैला दोघांचा शुभाशिर्वाद सोहळा

बॉलिवूड कलाकार अनंत-राधिकाच्या शुभाशिर्वाद सोहळ्यासाठी पुन्हा एकत्र आलेत.

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने

क्रिकेटर सुर्य कुमार यादव आणि त्याची पत्नी

अभिनेते जॅकी श्रॉफ

अभिनेता सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी

हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दशिया

क्रिकेटर धोनी आणि त्याची फॅमिली

एटली कुमार आणि त्याची पत्नी

अभिताभ बच्चन आणि त्यांची नात

मेरी कॉम

क्रिकेटर जसप्रीत बुमरा आणि त्याची पत्नी सजना