गोल्डन लेहंग्यात जान्हवीचा सुपरहॉट अवतार!

Red Section Separator

जान्हवी कपूर सध्या अनंत आणि राधिकाच्या लग्नात धमाल करत आहे.

Red Section Separator

जान्हवी कपूर या लग्नात घरचं लग्न असल्याप्रमाणे सहभागी झाली होती.

Red Section Separator

तिच्या  प्रत्येक लूकची या खूप चर्चा झाली.

Red Section Separator

जान्हवीने हे लग्न खूप एंज्योय केलं.

Red Section Separator

 जान्हवीनं या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Red Section Separator

तिने संपूर्ण गोल्डन रंगाचा लेहंगा घातला होता.

Red Section Separator

यात जान्हवी खूपच सुंदर आणि हॉट दिसत होती.

Red Section Separator

या लूकमध्ये तिने लेहंग्यावर गोल्डन नेकलेस आणि कानातले घातले होते.

Red Section Separator

जान्हवीचा संपूर्ण लूक खूपच ग्लॅमरस दिसत होती.