मॉर्निंग वॉकचे फायदे वाचाल, तर उद्याच सकाळी बाहेर पडाल!

आपण हेल्थी राहण्यासाठी करतो अनेक उपाय.

अनेकजण फॉलो करतात नियमित जिम आणि व्यायाम.

काहीजणांना इच्छा असूनही मिळत नाही आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ, त्यांनी किमान करावा मॉर्निंग वॉक.

डॉक्टर टीना कौशिक सांगतात...

मॉर्निंग वॉक शरिरासाठी आहे अत्यंत फायदेशीर.

यामुळे वजन कमी होण्यास मिळते मदत.

वॉकिंग केल्यामुळे शरीर राहतं ऊर्जावान.

यामुळे स्लीप सायकलही होतं उत्तम.

दररोज जास्त नाही, तर केवळ अर्धा तास चालणं ठरतं फायदेशीर.