Sara Tendulkar : "आमच्या राजकुमाराची राजकुमारी"

क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर

सारानं नुकतंच तिचं शिक्षण पूर्ण केलं.

साराला मॉडेलिंगची आवड आहे.

साराच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतात.

साराचं खास फोटोशूट समोर आलंय.

घागरा चोळीमध्ये साराचं सौंदर्य खूप खुलून आलंय.

केसात गजरा माळून सारानं लुकला चार चांद लावलेत.

सिंपल पण एलिगेंट लुकला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

 "आमच्या राजकुमाराची राजकुमारी", असं म्हणत चाहत्यांनी साराचं कौतुक केलं आहे.