पावसाळ्यात राहायचं असेल फिट, तर चहा नाही, प्या  हेल्थी टी!

पाऊस घेऊन येतो साथीचे आजार.

अशावेळी आहारात काही बदल करणं असतं आवश्यक.

डॉ. रास बिहारी तिवारी सांगतात...

पावसाळ्यात आल्याचा चहा ठरतो फायदेशीर.

यामुळे अपचन, गॅससारखा त्रास होतो कमी.

आपण हनी ग्रीन टी, लेमन टी किंवा पुदीना टीसुद्धा पिऊ शकता.

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती राहते उत्तम.

परिणामी शरीर ऊर्जावान राहतं आणि आजारांपासून संरक्षण होतं.

सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.