99% लोकांना माहित नसतील लसणाचे हे फायदे!

जवळपास प्रत्येक किचनमध्ये असतो लसूण.

लसणाची प्रत्येक पाकळी असते औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण.

आयुर्वेदिक डॉ. किशन लाल सांगतात...

उपाशीपोटी लसणाच्या 2 पाकळ्या चावून खाणं ठरतं फायदेशीर.

यामुळे हृदयाचं आरोग्य राहतं उत्तम.

रक्ताभिसरणही होतं व्यवस्थित.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते कमालीची.

शिवाय मेटाबॉलिज्म वाढून वजन कमी होण्यास मदत मिळते.

कर्करोगाचा धोकाही होतो कमी.

सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.