बोल्ड किम ट्रेडिशनल लुकसह इस्कॉन मंदिरात!

हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दिशिया भारतात आली आहे.

अनंत-राधिकाचं लग्न किमनं अटेंड केलं.

लग्न झाल्यानंतर किम कर्दाशिया मंदिरात पोहोचली.

बोल्ड किम मंदिरात जाताना ट्रेडिशनल लुकध्ये दिसली.

किम आणि तिची बहिण क्लेरी इस्कॉन मंदिरात गेल्या होत्या.

 इस्कॉन मंदिरात त्यांनी लहान मुलांना जेवण वाढलं.

मोठ्या श्रद्धेनं आणि प्रेमानं किमनं सर्वांना खाऊ घातलं.

किमला भारतीय संस्कृती खूप आवडली.