वजन झटपट कमी करतात या काळ्या बिया!

आजकाल अनेकजण असतात वजन कमी करण्याच्या प्रयत्नात.

वजनवाढ सोबत घेऊन येते अनेक आजार.

यावर चिया सीड्स फायदेशीर ठरतात.

वरिष्ठ आयुर्वेदिक डॉ. विनय सांगतात...

चिया सीड्स पोषक तत्त्वांनी असतात परिपूर्ण.

दररोज या बिया खाल्ल्यानं हळूहळू वजन कमी होण्यास मिळते मदत.

शिवाय या बियांमुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं.

त्यामुळे अन्नपचन होतं सुरळीत.

आपण सकाळी करू शकता चिया सीड्सचं सेवन.

सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.