'या' सापापुढे कोब्रा फेल!

आपण आतापर्यंत सापांच्या अनेक प्रजातींबाबत ऐकलं असेल.

कोब्रा, किंग कोब्रा, रसेल व्हायपर...

सॉ स्केल व्हायपर, ब्लॅक माम्बा हे सर्वात विषारी साप मानले जातात.

जे दंश केल्यानंतर व्यक्तीच्या शरिरात थोडं थोडं विष सोडतात.

एक्सपर्ट महादेव पटेल सांगतात...

बेबी कोब्राला कील फॉर डेथ म्हणतात.

कारण त्याचा एकदा दंश झाला की,

तो त्याचं पूर्ण विष व्यक्तीच्या शरिरात एकदाच सोडतो.

त्यानंतर व्यक्तीचा थेट मृत्यू होतो.