छोट्याशा लिंबाचे खूप मोठे फायदे!

लिंबाचा वापर होतो अनेक पदार्थांमध्ये.

लिंबू आरोग्यासाठी औषधापेक्षा कमी नाही.

अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन C ने लिंब असतात परिपूर्ण.

आयुर्वेदिक डॉ. सुनीता सोनल सांगतात की...

लिंबाचं दररोज सेवन केल्यास वजन कमी होण्यास मिळते मदत.

यामुळे अन्नपचनही होतं व्यवस्थित.

शिवाय लिंबामुळे त्वचेवर येतं तेज.

मूतखड्यावरही लिंब ठरतं रामबाण.

सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.