कोणता साप  बेडवर चढून चावतो?

दरवर्षी 58 हजार लोकांचा साप चावल्याने मृत्यू होतो.

80 टक्क्यांहून अधिक प्रकरणे ग्रामीण भागातील आहेत.

कॉमन क्रेट हा ग्रामीण भागातील सर्वात विषारी आणि धेकादायक साप आहे

हे साप  बहुतांश मानवी घराजवळ आढळतात

हा साप रात्री सर्वात जास्त सक्रिय असतो

त्याचा रंग काळा किंवा गडद तपकिरी असतो

ते एखाद्या व्यक्तीच्या अंथरुणावर देखील प्रवेश करतात.

क्रेटला सायलेंट किलर देखील म्हणतात

कारण तो हळूच येऊन एखाद्याला झोपेत देखील ठार करु शकतो