पती-पत्नीच्या वयात खूप  अंतर असेल  तर काय होतं?

वयात बराच फरक असलेले कितीतरी कपल आहेत,  पण याचा परिणाम होतो.

कपलच्या वयातील अंतराचा परिणाम चाणक्यनीतीत सांगितला आहे.

आचार्य चाणक्य सांगतात,  पती-पत्नी दोघंही शारीरिक, मानसिकरित्या संतुष्ट तोच यशस्वी विवाह.

यासाठी महत्त्वाचं आहे, कपलच्या वयातील योग्य अंतर. अधिक अंतरामुळे समस्या उद्भवतात.

शारीरिकरित्या सक्षम असलेला पुरुष पत्नीच्या शारीरिक इच्छा पूर्ण करू शकतो.

पण पतीचं वय पत्नीपेक्षा जास्त असेल तर तो  पत्नीला समाधानी  करू शकत नाही.

वृद्ध व्यक्ती शरीराने कमजोर असतात. त्यामुळे त्यांनी तरुण महिलेशी विवाह करू नये.

पत्नीची इच्छा पूर्ण न झाल्यास ती दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षिक होते. हे दाम्पत्यासाठी विषासारखं आहे.

ही आहे जगातील  सर्वात सुंदर महिला