श्रावणात 'या' मंदिरात घ्या महादेवांचे आशीर्वाद!

5 ऑगस्टपासून सुरू होतोय श्रावण.

हा संपूर्ण महिना असतो महादेवांना समर्पित.

त्यामुळे श्रावणात महादेवांच्या मंदिरात असते भाविकांची मांदियाळी.

राजस्थानात महादेवांची प्रख्यात मंदिरं आहेत.

इथं एकाठिकाणी जमीनीखाली आहे शिवलिंग.

भीलवाडापासून 9 किमी अंतरावर आहे अधरशिला मंदिर.

हे मंदिर 1200 वर्षांपेक्षा अधिक आहे प्राचीन.

भीलवाडाचं मंशापूर्ण महादेव मंदिर आहे खास.

इथं एकत्र होतं 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन.