ऑफ-शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचा स्टनिंग LOOK!

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.

सोनालीचे अनेक चाहते असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते. 

सोनाली सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करते.

सोनालीने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. 

सोनालीचं हे लेटेस्ट फोटोशूट लक्ष वेधून घेतलंय. 

काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डरमध्ये सोनालीनं फोटो काढलेत. 

काळ्या रंगाच्या या आऊटफिटमध्ये सोनाली खूपच स्टनिंग दिसत आहे. 

वेगवेगळ्या पोजमध्ये सोनालीने पोज दिल्या आहेत.

सोनालीने हे फोटो शेअर करताच इंटरनेटवर व्हायरल झाले.