अश्वगंधाचे 4 आश्चर्यजनक फायदे

अश्वगंधा आरोग्यासाठी आहे फायदेशीर.

याला म्हणतात औषधी गुणांचा भंडार.

यात व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात भरपूर.

अश्वगंधाच्या सेवनानं मानसिक आरोग्य राहतं उत्तम.

झोपही होते पूर्ण.

डायबिटीजवर अश्वगंधा मानली जाते रामबाण.

दररोज अश्वगंधाचं सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते.

सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.