एकदम कडक...काळ्या लेहंग्यात खुललं प्राजक्ता माळीचं सौदर्य!

सौंदर्य आणि अभिनयामुळे मराठमोठी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चाहत्यांना घायाळ करते.

प्राजक्ता माळीचे भरपूर चाहते असून तिच्यावर खूप प्रेम करतात.  

प्राजक्ता सोशल मीडियावर नवनवे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

प्राजक्तानं नुकतंच काळ्या लेहंग्यामध्ये लेटेस्ट फोटोशूट केलंय.

काळा लेहंगा आणि ऑक्साइड ज्वेलरी घालून प्राजक्ताने हे फोटो शेअर केलेत. 

प्राजक्ताने इन्स्टाग्रामला हे फोटो शेअर करताच व्हायरल झाले.

प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. 

प्राजक्ताचे फोटो इंटरनेटवर खळबळ उडवत आहे. 

प्राजक्ताच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा भडीमार होत आहे.