हे फळ तुमच्या कमकुवत हाडांना करेल भक्कम!

बाजारात हंगामानुसार मिळतात विविध फळं.

पावसाळ्यात दिसतं पेर, जे चवीला असतं अत्यंत स्वादिष्ट.

यात असतात अनेक औषधी गुणधर्म.

आयुर्वेदिक डॉक्टर अमित कुमार गहलोत सांगतात...

या फळामुळे हाडं होतात भक्कम.

हे फळ खाल्ल्यावर शरीर राहतं ऊर्जावान.

डायबिटीज कमी करण्यासही हे फळ ठरतं फायदेशीर.

पेर खाल्ल्यानं पचनासंबंधित व्याधी होतात दूर.

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.