खायच्या पानाचे आरोग्यदायी फायदे माहितीयेत?

आपण आतापर्यंत विविध रोपांच्या औषधी फायद्यांविषयी ऐकलं असेल.

आयुर्वेदात औषधी वनस्पतींना विशेष महत्त्व आहे.

यापैकीच एक पानाचं रोप.

या रोपाची पानं आणि मूळं दोन्ही विविध आजारांवर उपयुक्त असतात.

आयुर्वेदिक डॉ. राघवेंद्र चौधरी सांगतात...

दात आणि हिरड्यांच्या कोणत्याही समस्येवर पानाच्या रोपाची मूळं फायदेशीर ठरतात.

तसंच यामुळे पचनशक्तीही उत्तम होते.

तसंच बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून मुक्ती मिळते.

आपण पानाचा रस पिऊ शकता.

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.