आधी लांबसडक केस कापले, आता  समोर आला अभिनेत्रीचा बोल्ड अवतार

अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा नवा लुक समोर आला आहे.

संस्कृतीनं तिचे लांब सडक केस कापले.

संस्कृतीनं नवा हेअर कट करत सर्वांचं लक्ष वेधलं.

संस्कृतीच्या नव्या लुकला चाहत्यांची पसंती मिळतेय.

तर काहींनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.

हेअर स्टाइल बदलल्यानंतर संस्कृती बोल्ड फोटोशूट करताना दिसतेय.

तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते अवाक् झालेत.

संस्कृतीनं तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी हा लुक केल्याचं तिनं सांगितलं.

व्यक्तिरेखेची गरज म्हणून तिनं तिचे लांब सडक केस कापून नवीन हेअर स्टाइल केली.