श्रावणात शिवलिंगावर आवर्जून अर्पण कराव्या  3 वस्तू!

श्रावण महिना महादेवांना विशेष प्रिय मानला जातो.

श्रावणात भाविक मोठ्या श्रद्धेनं करतात महादेवांची पूजा.

अशावेळी महादेवांना केले जातात अभिषेक.

यामुळे आपल्याला मिळतो महादेवांचा आशीर्वाद.

महादेवांना बेलपत्र आहे अत्यंत प्रिय.

बेलपत्र अर्पण केल्यास महादेवांचा आशीर्वाद मिळतो.

शिवलिंगावर तांदूळ अर्पण करणंही शुभ असतं.

शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करणंही मानलं जातं शुभ.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.