ऋषिकेश-जानकीच्या लग्नातल्या लूकने वेधलं लक्ष

घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी-ऋषिकेशचं लग्न.

मालिकेत दोघांचे मेहंदी, हळद आणि संगीत थाटात पार पडले.

दोघांच्या लग्नातील लुकनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

लुकमध्ये सोनेरी रंगाच्या पेहरावाला विशेष पसंती

दोघांनी सोनेरी रंगाचे कपडे आणि दागिने परिधान केलेत.

जानकीसाठी डिझाइनर मंगळसूत्र देखील तयार करण्यात आलंय.

तर ऋषिकेशने जानकीच्या नावाचं मंगळसूत्रासारखं ब्रेसलेट परिधान केलं. 

घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा लग्नविशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.