माणसापेक्षाही Fast पळतो का साप?

कोब्राला सर्वात धोकादायक सापांमध्ये गणलं जातं

किंग कोब्रा देशातील अनेक जंगलातील भागात आढळतो

भारतातील टॉप 4 विषारी सापांमध्ये याचा समावेश होतो.

कोब्रा त्याच्या वेगासाठी देखील ओळखला जातो

किंग कोब्राचा वेग माणसापेक्षा जास्त आहे

कोब्रा ताशी 18 किमी वेगाने धावू शकतो

तर माणूस हा 13 km/h वेगाने धावू शकतो.

कोब्राचे सरासरी वय 20 वर्षे असते.

कोब्रा हा सर्वात जास्त काळ जगणाऱ्या सापांपैकी एक आहे