50 वर्षीय मलायका अरोराच्या घायाळ करणाऱ्या अदा!

मलायका अरोरा बोल्ड लुकमुळे कायमच चर्चेत असते. 

तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. 

मलायका अरोरा तिच्या नव्या लुकमुळे चर्चेत आलीये. 

मलायकाने काळ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये फोटोशूट केलंय. 

या लहंग्यामध्ये मलायका खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

50 वर्षीय मलायका अरोराच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून चाहते फिदा झालेत. 

मलायकानं हा लेहंगा 'इंडिया कॉउचर वीक 2024' साठी घातला होता.

मलायका अरोरा डिझायनर सिद्धार्थ टायटलरची शोस्टॉपर बनली होती. 

या लेहंग्यामध्ये मलायकाने रॅम्प वॉक केला.