डोंबिवलीची बोल्ड, बिनधास्त गर्ल! निक्की तांबोळीची संपत्ती किती?

डोंबिवलीची  बोल्ड, बिनधास्त मुलगी निक्की तांबोळी

निक्की तांबोळी बिग बॉस मराठी 5मध्ये सहभागी झालीये.

त्याआधी तिनं हिंदी बिग बॉस 14 गाजवलंय.

हिंदी बिग बॉसमध्ये अनेकांना टक्कर देत टॉप थ्री मध्ये पोहोचली होती

आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या निक्कीच्या अदा हिंदीत पाहायला मिळाल्या.

आपल्या हॉटनेसनं ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.  निक्की तांबोळी एका सुक्षितीत घरातील आहे.

तिचे वडील HDFC बॅंकेत सेल्स एक्सिक्युटीव्ह आहेत. तर निक्कीची आई ही गृहिणी आहे.

निक्की अनेक हिंदी आणि तेलुगू सिनेमात काम केलं आहे.

निक्की तांबोळी 10 कोटीहून अधिक संपत्तीची मालकीण आहे.