लिंबू कलरच्या साडीत सोनाली कुलकर्णीचा हॉटनेस!

मराठमोळी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सतत चर्चेत असते.

सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या चाहत्यांना प्रेमात पाडते. 

सोनाली कुलकर्णीने नुकतेच फोटोशूट केलंय. 

सोनालीने लिंबू कलरच्या साडीत फोटोशूट केलंय.

तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोनाली लिंबू कलरच्या साडीमध्ये एकदम हॉट दिसत आहेत. 

साडीत सोनालीचं सौंदर्य अधिक खुललं आहे.

सोनालीचे फोटो पाहून चाहत्यांनी तर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय. 

सोनालीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.