'बिग बॉस मराठी 5' चे 16 अतरंगी सदस्य!

मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या 90 च्या दशकातील महानायिका वर्षा उसगांवकर

महाराष्ट्राच्या मातीतला बारामतीचा रांगडा गडी म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण. 

कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता प्रभू-वालावलकर एक लोकप्रिय इन्फ्लुएंसर आहे. 

 हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळेने मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा काम केलं आहे.

 योगिता चव्हाण 'कलर्स मराठी'वरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेत प्रमुख नायिका 

'कलर्स मराठी'वरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत जान्हवी किल्लेकरने सानियाची भूमिका साकारली. 

आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी डोंबिवलीची मराठी मुलगी आता हिंदी बिग बॉसमध्ये अनेकांना टक्कर देत टॉप थ्री मध्ये पोहोचली होती. 

आर्या प्रचंड रोखठोक आहे. रॉकस्टार म्हणून सोशल मीडियावर ती चांगलीच लोकप्रिय आहे.

किर्तनकाराचा वारसा लाभलेला तो आजच्या तरूणांचा गुरू आहे. आळंदी, पुणे, मुंबई, रायगड येथील मठांचा तो प्रसिद्ध मठाधिपती आहे.

रिअॅलिटी शोस्प्लिट्सविला स्टार अरबाज पटेल. अरबाजने आपल्या स्टाईल आणि स्वॅगने अनेकांना घायाळ केलं आहे.

इरिना रूडाकोवा बऱ्याच वर्षांपासून भारतात राहतेय. इरिना सॉलिड परफॉर्मर, कमालीची डान्सर आणि अभिनेत्री आहे.

छोटा पुढारी म्हणजे घन:श्याम दरवडे. घन:श्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. 

टेलिव्हिजनचा लोकप्रिय सिंगिंग स्टार म्हणून तो ओळखला जातो. अभिजीत सावंत भारताचा पहिला सिंगिंग आयडॉल आहे. 

उद्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा कोल्हापुरी गडी धनंजय पोवार 

कलर्स मराठीच्या 'रमा राघव' या मालिकेत निखिल दामले मुख्य भूमिकेत होता. 

टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा गुलीगत सूरज चव्हाण.