Irina Ruvakoda : चिअर गर्ल ते बिग बॉसची परदेसी गर्ल!

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्यांदाच एका 'परदेसी गर्ल'ची एन्ट्री झाली आहे

इरिना रूडाकोवा बऱ्याच वर्षांपासून भारतात राहतेय.

इरिना सॉलिड परफॉर्मर, कमालीची डान्सर आणि अभिनेत्री आहे.

इरिनाचं भारतावर प्रचंड प्रेम आहे.

इरिना रुडाकोवा ही मुळची रशियाची आहे.

बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्यानंतर इरिनाच्या निरागसतेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

इरिनाच्या मराठीवरुन तिची खिल्ली देखील उडवली आहे.

इरिना परदेशी असली ती एकादशीच्या दिवसात 12 दिवस उपवास करते.

इरिनानं 'छोटी सरदारनी' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात एंट्री केली.

इरिनानं IPLमध्ये हैद्राबाद टीमकडून चिअर गर्ल लीडर म्हणून काम केलं आहे.

 इरिना एक प्रोफेशनस योगा ट्रेनर देखील आहे.