बाप्पाच्या आवडीचं जास्वंद घरी लावायचं असेल, तर पाळा योग्य वेळ!

जास्वंद दिसायला दिसतं खूप सुरेख. 

अनेकजण जास्वंदाचं रोप घरात लावतात. 

कृषी वैज्ञानिक अटल तिवारी सांगतात... 

या रोपाच्या लागवडीसाठी जुलै महिना सर्वोत्तम आहे. 

यासाठी सर्वात आधी दमट माती घ्यावी. 

त्यात एका बाजूला खत आणि दुसऱ्या बाजूला वाळू टाकावी. 

मग तिन्ही घटक व्यवस्थित मिक्स करा. 

या मिश्रणात रोपाची लागवड करू शकता, मग त्याला योग्य प्रमाणात पाणी देत राहा. 

त्याचबरोबर पाणी निघण्यासाठी कुंडीला छिद्रही असायला हवे.