उर्फीचा octopus look!

अतरंगी फॅशनमुळे उर्फी चर्चेत असते.

उर्फीचे अतरंगी ड्रेस सर्वांचं लक्ष वेधतात.

उर्फीनं यावेळी ऑक्टोपसचा ड्रेस बनवला

उर्फीचा ऑक्टोपस लुक व्हायरल होतोय.

उर्फी हल्ली टेक्नोनॉजीचा वापर करताना दिसते.

आधी तिनं ड्रेसमधून फुलपाखरू देखील उडवले होते.

उर्फी स्वत: तिचे अतरंगी ड्रेस डिझाइन करते.

उर्फीबरोबर तिची टीम देखील काम करत असते.

उर्फीचा ऑक्टोपस लुक पाहून चाहत्यांना हसू फुटलं आहे.

अनेक मजेशीर कमेंट तिच्या या फोटोंवर पाहायला मिळत आहेत.