डोंगरात कसा तयार होतो बोगदा?

ट्रेन किंवा रस्त्याने लांबचा प्रवास करताना तुम्हाला रस्त्यात नक्कीच बोगदा लागला असेल. जो डोंगर खोदून तयार केला जातो.

पण कधी विचार केलाय का की एवढ्या मोठ्या डोंगराला कसा बोगदा पाडला जातो? हा बोगदा पाडल्यानंतर डोंगर पडत का नाही?

पर्वतांमध्ये बोगदे तयार करण्यासाठी ड्रिल आणि ब्लास्ट अशा दोन पद्धतीचा वापर केला जातो.

पर्वतांमध्ये ब्लास्टिंग करून जागा तयार केली जाते. त्यानंतर हळूहळू ब्लास्ट करून त्याला बोगद्याचा आकार दिला जातो.

पर्वतांची स्थिती लक्षात घेऊन अनेक वेळा यासाठी दुसरी पद्धत देखील अवलंबली जाते.

डोंगरात बोगदे बनवण्याची दुसरी पद्धत म्हणजे टनेल बोरिंग मशीन पद्धत.

या पद्धतीत खडकात एक छिद्र करून त्यात स्फोटक भरले जाते आणि त्यानंतर ब्लास्टिंग करून खोली अधिक वाढवली जाते.

पर्वतांमध्ये बोगदे बनवण्यासाठी दोन्हीपैकी कोणती पद्धत वापरली जाईल  हे पर्वताची उंची आणि त्याच्या निसर्गावर अवलंबून आहे.

आता तो खोदताना बोगदा कसा आकार घेतो? त्याच्या आतील भिंतींवर काँक्रीटचा वापर केला जातो. बोगदा मजबूत करण्यासाठी स्टीलचा आधार वापरला जातो.