अमृताला त्या साडीत पाहिलं अन् चाहत्यांना आठवलं अक्षय कुमारचं 'ते' गाणं

गॉर्जिअस अभिनेत्री अमृता खानविलकर

अमृता सध्या ड्रामा ज्युनिअरमध्ये जज म्हणून दिसतेय.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अमृताचे नवे फोटो समोर आलेत.

लाल रंगाची काठ असलेली पिवळी साडी अमृतानं परिधान केली आहे.

अमृताचा झक्कास अंदाज पाहायला मिळतोय.

अमृताचा साडीतील लुक पाहून चाहत्यांना अक्षय कुमारच्या गाण्याची आठवण झाली आहे. 

अमृता खानविलकरच्या फोटोवर चाहत्यांनी दणकून कमेंट्स केल्यात.

एका चाहत्यानं लिहिलंय, "अगं कडक, जाळ अन् धुर संगटच".

दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय, "सुंदर डोळे आणि सुंदर हास्य".

तर आणखी एका चाहत्यानं लिहिलंय, "टिप टिप बरसा गाण्याची फिलिंग आली".  

Irina Ruvakoda : चिअर गर्ल ते बिग बॉसची परदेसी गर्ल!