प्रार्थना म्हणतेय, बाहों में चले आओ …!

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पावसात चिंब झालेल्या प्रार्थनानं खास फोटो शेअर केलेत.

प्रार्थनाचा हॉट आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.

बाहो में चले आना...! असं कॅप्शन देत प्रार्थनानं फोटो शेअर केलेत.

तिच्या हातात हिरवा चुडा आणि त्यावर गुलाबाचं फुल पाहायला मिळतंय.

"पावसात नाचणं हा माझा एक प्रकारचा मूड आहे", असंही कॅप्शन तिनं फोटोंना दिलं आहे.

प्रार्थना केसांची लांब वेणी आणि पायात मोठे पैजण घालून पावसात फिरताना दिसतेय.

प्रार्थनाचा पावसात भिजण्याचा हा मूड पाहून तिचे चाहते मात्र क्लिन बोल्ड झाले आहेत.

फोटोंवर हटके कमेंट्स पाहायला मिळत आहेत.