पाकिस्तानची राष्ट्रीय मिठाई कोणती?

भारतात कोणताही सणसमारंभ असो. गोड बातमी असो  मिठाई ही असतेच.

देशभरात राज्यानुसार वेगवेगळ्या मिठाई मिळतात.

भारताच्या  राष्ट्रीय मिठाईबाबत म्हणायचं  तर ती आहे, जिलेबी. 

मग पाकिस्तानची  राष्ट्रीय मिठाई कोणती आहे,  हे माहिती आहे का?

अनेकांना बर्फी किंवा जिलेबी पाकिस्तानची  राष्ट्रीय मिठाई वाटेल.

पण पाकिस्तानची राष्ट्रीय मिठाई अशी जी भारतातील लोकही आवडीने खातात.

भारतात सर्व ठिकाणी ही मिठाई मिळते. जिथं जाल तिथं  तुम्हाला ही मिठाई मिळेल.

भारतातही आवडीने खातात  ती पाकिस्तानची राष्ट्रीय मिठाई गुलाबजाम आहे.

फळांचा राजा आंबा, मग भाज्यांचा राजा कोण?