सापाच्या आत कसे तयार होते विष?
साप हा खूप विषारी प्राणी आहे, त्याचं विष इतकं धोकादायक असतं की त्यामुळे एखाद्याते प्राण जाऊ शकतात
पण प्रश्न असा उपस्थीत रहातो की सापाकडे एवढं विष येतं कुठून? ते कुठे आणि कसं तयार होतं?
सापाचे विष त्याच्या लाळ ग्रंथीतून उत्क्रांत होते.
विषारी एन्झाइम्स हळूहळू सापाच्या लाळेमध्ये विकसित होत जातात.
सापाच्या विषामध्ये अनेक प्रथिनांचे मिश्रण असते
ज्यामध्ये ऍसिडसारख्या पॉलीपेप्टाइड्सचा देखील समावेश असतो.
सापाच्या आत दोन विष ग्रंथी असतात
या ग्रंथींमधून विष सापाच्या जबड्यात जाते.
फणाद्वारे पीडिताच्या शरीरात विष ते सोडतात.
जे काही मिनिटांत माणसाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मिसळतं, ज्यामुळे पॅरेलिसीस तर कधी सापाचा मृत्यू होतो.